About Us

नमस्कार मित्रांनो,

मी मयुर चौधरी, संस्थापक  – आपला खान्देशी.

2025 मध्ये मी हा ब्लॉग आणि YouTube चॅनेल सुरू केला. यामागचं उद्दिष्ट अगदी साधं आहे –
मराठी भाषेतून शिष्यवृत्ती, सरकारी योजना, शिक्षण व रोजगार क्षेत्रातील महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे.

आमच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल:
✔️ शिष्यवृत्ती अर्जाची संपूर्ण माहिती
✔️ सरकारी योजनांचे अपडेट्स
✔️ परीक्षा निकाल व प्रवेश प्रक्रिया
✔️ करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन
✔️ सामान्य माहिती व उपयुक्त टिप्स

👉 आपला खान्देशी हे केवळ ब्लॉग नसून, विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी माहितीचं एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे.

Scroll to Top