About Us
नमस्कार मित्रांनो,
मी मयुर चौधरी, संस्थापक – आपला खान्देशी.
2025 मध्ये मी हा ब्लॉग आणि YouTube चॅनेल सुरू केला. यामागचं उद्दिष्ट अगदी साधं आहे –
मराठी भाषेतून शिष्यवृत्ती, सरकारी योजना, शिक्षण व रोजगार क्षेत्रातील महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे.
आमच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल:
✔️ शिष्यवृत्ती अर्जाची संपूर्ण माहिती
✔️ सरकारी योजनांचे अपडेट्स
✔️ परीक्षा निकाल व प्रवेश प्रक्रिया
✔️ करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन
✔️ सामान्य माहिती व उपयुक्त टिप्स
👉 आपला खान्देशी हे केवळ ब्लॉग नसून, विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी माहितीचं एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे.
